रवींद्र चव्हाण : महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचे विश्वासू सहकारी

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि डोंबिवलीचे आमदार असलेल्या चव्हाण यांनी आज मुंबईत […]

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे १७ मृत; बियास नदीला पूर, चंदीगड-मनाली महामार्ग बंद

हिमाचल प्रदेशमध्ये यावर्षी मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत १७ […]

तेलंगणा कारखान्यात स्फोट: रासायनिक प्रकल्पातील स्फोटात मृतांची संख्या ४२ वर

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमैलाराम औद्योगिक वसाहतीत असलेल्या सिगाची इंडस्ट्रीजच्या केमिकल फॅक्टरीमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत अनेक […]

फलटण तालुक्यात वारीत दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पंढरपूर वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २९ जून रोजी दुपारी चारच्या […]

जळगावमध्ये अल्पवयीन मुलीची नोकरीच्या आमिषाने विक्री, जबरदस्तीने लग्न; वडिलांनी घेतला गळफास

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. काही महिलांनी नोकरीचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला नाशिकला नेले. मात्र, तिथे तिला काम […]

ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – यांनी एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा काढण्याची […]

“रशियाच्या भीषण हल्ल्यानंतर युक्रेनची अमेरिकाकडे मदतीची मागणी; F-16 वैमानिक ठार”

रशियाने युक्रेनवर युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. युक्रेनच्या हवाई दलानुसार, रशियाने एकूण ५३७ हवाई शस्त्रांचा वापर केला, ज्यामध्ये ४७७ ड्रोन आणि डिकॉय, […]

“पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच युरोपसाठी थेट विमानसेवा – मुरलीधर मोहोळ यांची घोषणा”

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून थेट युरोपला विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांनी दिली […]

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी: लवकरच १५ नवीन गाड्या, ४५ डबे होणार सेवेत समाविष्ट

पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातून दिलासादायक बातमी आली आहे. पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १५ नवीन गाड्या, म्हणजेच ४५ डबे, सेवेत समाविष्ट होणार आहेत. महामेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या […]

ऑस्ट्रेलियन वराच्या नावाखाली फसवणूक; पुणे महिलेची ₹3.6 कोटींची आर्थिक लूट, विवाह जाळे संकेतस्थळांना पोलिसांचा इशारा

पुण्यातील एका घटस्फोटित महिलेला मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख वाढवून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने स्वतःला ‘ऑस्ट्रेलियन डॉक्टर’ […]